अरेबियन नाईट्स... अलादिनच्या 'जॅस्मिन'ने पाडली अरबांच्या भूमीला भुरळ, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 20:13 IST2024-01-02T19:40:15+5:302024-01-02T20:13:49+5:30

अलादिन मालिकेतील अवनीतची जॅस्मिन ही व्यक्तिरेखा विशेष होती

Avneer Kaur Photos: अवनीत कौर ही सध्याच्या सोशल मीडिया सेलिब्रिटीजमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

ती सुरुवातीला बालकलाकार म्हणून नावारूपाला आली. नंतर तिने बॉलिवूडच्या एका चित्रपटात काम करत अभिनेत्री म्हणून दमदार पदार्पण केले.

अवनीत कौर ची अलादिन मालिकेतील यास्मिन ही व्यक्तिरेखा बरीच चर्चेत राहिली. अलादिनच्या कथेवरील ही मालिका होती.

योगायोग म्हणजे आज अवनीतने पोस्ट केलेले फोटो हे अरब देशातील आहेत. तेथील वाळूत तिने फोटोसेशन केले असून या फोटोशूटला तिने अरेबियन नाईट्स असे कॅप्शन दिले आहे.

अलादिन हे पात्र व मालिका देखील अरेबियन नाईट्स या कादंबरीतीलच आहेत. त्यामुळे अलादिनची 'जॅस्मिन' या अरेबियन नाईट्समध्ये चांगलीच खुलून दिसत आहे.

सर्व फोटो सौजन्य- अवनीत कौर इन्स्टाग्राम अकाऊंट