'लाज वाटत नाही, काय दाखवचंय तुला?', अंकिता लोखंडे क्लीवेजवाला फोटोमुळे झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 15:37 IST2021-04-26T15:37:55+5:302021-04-26T15:37:55+5:30

अंकिता लोखंडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोत अंकिता लोखंडे डीपनेक गाउनमध्ये सिझलिंग पोझ देताना दिसते आहे.
या फोटोत अंकिताचा क्लीवेज दिसत आहे. त्यामुळे तिला नेटकरी ट्रोल करत आहेत. तिच्या फोटोवर वाईट कमेंट केल्या आहेत.
लोक तिला सोशल मीडियावर तुला काय दाखवायचं आहे असे विचारत आहेत.
एका युजरने सांगितले की, काय दाखवायचे आहे, लाज वाटत नाही. आणखी एका युजरने म्हटले की, लाज बाळग कपडे उतरवण्याच्या तयारीत आहेस
अंकिताचे हे फोटो व्हायरल होत आहेत आणि तिला खूप ट्रोल केले जाते.
अंकिताने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
अंकिता लोखंडे हिने बॉलिवू़डमध्ये मणिकर्णिका चित्रपटातून पदार्पण केले.