अंकिता लोखंडेच्या बॅकलेस ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, कुणी म्हणतंय ब्युटीफूल तर कुणी गॉर्जियस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 12:32 IST2021-04-27T12:32:12+5:302021-04-27T12:32:12+5:30

नुकतेच अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत अंकिता लोखंडेने बॅकलेस ड्रेस परिधान केला होता आणि ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसली होती.

अंकिता लोखंडेच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

अंकिताच्या या बॅकलेस शिमर ड्रेसमधील फोटोंवर चाहते ब्युटीफूल आणि ग्लॅमरस अशा कमेंट्स करत आहेत.

सोशल मीडियावर अंकिता लोखंडे कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

अंकिताने छोट्या पडद्यावरून कारकीर्दीची सुरूवात केली आहे.

अंकिता लोखंडेला पवित्र रिश्ता मालिकेतून घराघरात ओळख मिळाली.

अंकिता लोखंडेने मणिकर्णिका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

















