छोट्या घराला खूप छान सजवलंय अंकिता लोखंडेने, पहा तिच्या घराचे Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 16:57 IST2021-05-21T16:49:06+5:302021-05-21T16:57:44+5:30

अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिचे घर खूप सुंदर आहे. तिने घर खूप छान सजविले आहे.
अंकिता लोखंडे बऱ्याचदा घरात फोटोशूट आणि डान्स व्हिडीओ बनवत असते. त्यातून तिच्या या घराची झलक पहायला मिळते.
अंकिताच्या घरी साधारण इंटेरिअर्स आहे आणि जास्त भिंतीवर व्हाईट शेड्स आहे.
अंकिताच्या घरात वेगवेगळ्या रंगाचे सिंगल सोफे असून त्यावर ती आराम करताना दिसते.
लिव्हिंग रूममध्ये बसण्यासाठी बरीच जागा आहे. तसेच हॉलमध्ये बाल्कनीदेखील आहे.
या बाल्कनीला अंकिताने छान लाईटिंग केली आहे.
तसेच बाल्कनीत तिने झाडेदेखील लावली आहेत. त्याची काळजी ती स्वतः घेताना दिसते.
अंकिता लोखंडे बऱ्याचदा बाल्कनीत फोटोशूट करताना दिसते.
अंकिता लोखंडेच्या घरातील दरवाजेदेखील खूप सुंदर आहे.
अंकिता वडिलांच्या फार क्लोज आहे.
नेहमी ती त्यांच्यासाठी पार्टीचे आयोजन करते.
अंकिता लोखंडेच्या बेडरूमलाही बाल्कनी आहे. बाल्कनीला मिरर स्लायडर आहे. त्यामुळे बाहेरचा छान नजारा पहायला मिळेल.
अंकिता लोखंडेच्या घरातील फोटो इंस्टाग्रामवरून घेण्यात आले आहेत.
अंकिता लोखंडेच्या घरातील भिंतीवर मंडाला आर्ट्सचे फ्रेम लावलेले आहेत.
अंकिता लोखंडेचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. अंकिताचे हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आले आहेत.