...आणि अनिल कपूरची बायको एकटीच गेली होती हनीमूनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 20:00 IST2023-12-24T19:17:13+5:302023-12-24T20:00:40+5:30
आज आपल्या लाडक्या 'मिस्टर इंडिया'चा वाढदिवस आहे.

बॉलिवूडचे 'मिस्टर इंडिया' म्हणजेच सुपरस्टार अनिल कपूर आज 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणाऱ्या अनिल कपूर यांचा प्रवास सोप नव्हता.
अनिल कपूर यांचा जन्म 24 डिसेंबर 1965 रोजी झाला.
आपल्या सस्ट्रगलच्या काळात अनिल यांनी गॅरेजमध्ये काम केले आहे. अनेक वर्ष ते भाड्याच्या घरातही राहिले.
अनिल कपूर यांना पत्नी सुनीताने कधीही साथ सोडली नाही. प्रत्येक पावलावर त्या सोबत होत्या.
अनिल कपूर यांनी 19 मे 1984 रोजी सुनीतासोबत लग्न केले. लग्नानंतर तिसऱ्या दिवशी अनिल पुन्हा त्यांच्या कामात व्यस्त झाले. त्यामुळे सुनिता या एकट्याच हनीमूनला गेल्या होत्या.
अनिल कपूर यांच्या नावावर अनेक ब्लॉकबस्टर, हिट चित्रपट आहेत.
अनिल कपूरचा मुंबईतील जुहू येथे एक आलिशान बंगला आहे. तसेच अनिल कपूरची परदेशातही कोट्यवधींची संपत्ती आहे
अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकतंच अनिल कपूर‘ॲनिमल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. लवकरच त्यांचा ‘फायटर’ हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.