अनन्या पांडेच्या बहिणीने चक्क शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा लीपलॉप फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 06:00 IST2021-01-09T06:00:00+5:302021-01-09T06:00:02+5:30

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे एक ब्लॉगर आणि फॅशन डिझायनर आहे.
अलानाने लंडनमध्ये तिचे शिक्षण घेतले आहे.
अलाना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
अलाना तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नेहमीच बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत असते.
अलानाला सोशल मीडियावर चांगलेच फॉलव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.
अलाना ही केवळ २५ वर्षांची असून चांगलीच फेमस आहे.
अलानाचा बॉयफ्रेंड इवोर मॅकरे फोटोग्राफर असून कैलिफोर्नियामध्ये राहातो.
अलाना आणि इवोर हे अनेक महिन्यांपासून नात्यात आहेत.