समुद्र किनारी आलिया भटचा ग्लॅमरस अंदाज, बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 18:20 IST2021-09-18T18:20:46+5:302021-09-18T18:20:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने सोशल मीडियावर तिचा स्टायलिश फोटो शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत आलिया भट तिची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरसोबत दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
आलिया भटने तिची मैत्रिण आकांक्षा रंजन कपूरच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
आलिया भटच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
चित्रपटाबद्दल सांगायचे तर आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाड, रॉकी और रॉनी की प्रेम कहाणीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. (फोटो इंस्टाग्राम)
आलिया भटचे इंस्टाग्रामवर ५४.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)