​‘गोलमाल4’चे शूटींग सोडून अजय देवगण पोहोचला अजमेर शरीफला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 13:42 IST2017-05-23T08:12:12+5:302017-05-23T13:42:12+5:30

अभिनेता अजय देवगण सध्या ‘गोलमाल4’मध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असतानाच अजय अचानक अजमेर शरिफला पोहोचला. ख्वाजा मोईउद्दीन ...