इंटरनेटवर ऐश्वर्याच्या भाचीचा जलवा, फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 15:55 IST2021-09-02T15:48:01+5:302021-09-02T15:55:10+5:30
नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे स्टायलिश फोटो पाहून चाहत्यांच्याही नजरा हटत नाही. बॉलिवूडमध्ये झळकत नसली तरी ती प्रचंड लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावर नव्या नवेलीचा मोठा चाहता वर्ग आहे.
तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
कोणत्या कोणत्या कारणामुळे नव्याची चर्चा होतच असते.
आता तिच्या स्टायलिश लूकमुळेच ती चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर काही फोटो नव्या नवेलीने शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोत तिचे मोहक सौंदर्य पाहून चाहतेही कमेंट्स लाईक्स करत आहेत.
नव्या तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते.
मिजान जाफरीसह नव्याचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगतात.
अमिताभ बच्चन यांची नात असल्यामुळे नव्याही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असे सगळ्यांनाच वाटले होते.
नव्या तिचे वडिल निखिल नंदाच्या व्यवसायात मदत करते.