अध्ययन सुमनची गर्लफ्रेंड मायरा मिश्राने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 06:02 PM2020-07-23T18:02:37+5:302020-07-23T18:02:37+5:30

नुकतेच मायरा मिश्राने सोशल मीडिया अकाउंटवर हातात वाइनचा ग्लास घेऊन फोटो शेअर केला आहे.

या फोटोत मायरा मिश्रा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसते आहे.

सोशल मीडियावर मायरा मिश्रा नेहमी अध्ययन सुमन सोबतच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते.

मायरा मिश्रा टीव्हीवरील रिएलिटी शो स्प्लिट्सव्हिला 11 नंतर चर्चेत आली होती.

मायरा मिश्रा नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

मायरा मिश्रा व अध्ययन सुमन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.

दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.

इंस्टाग्रामवर मायरा मिश्राचे जवळपास 4 लाख 34 हजार फॉलोव्हर्स आहेत.