अध्ययन सुमनची गर्लफ्रेंड मायरा मिश्राचे ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 08:00 AM2020-04-25T08:00:00+5:302020-04-25T08:00:00+5:30

लॉकडाउनदरम्यान मायरा मिश्राने सोशल मीडिया अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

मायरा मिश्रा शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनसोबतच्या रिलेशनशीपमुळे नेहमी चर्चेत येत असते.

यावेळीदेखील ती ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

काही वेळापूर्वी मायराने तिचे टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

रोज डेच्या दिवशी मायराने फोटो पोस्ट केले आणि तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अध्यन सुमन आणि मायराचा व्हिडिओ रिलीज झाला होता.

चाहत्यांना या गाण्यातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.

नेहमी सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा रंगत असते.