'आश्रम' वेबसीरिजमधील बबीताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:36 IST2022-04-09T16:36:01+5:302022-04-09T16:36:01+5:30

Tridha Choudhury:त्रिधा चौधरी सध्या दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

बॉबी देओलच्या आश्रम या वेबसिरीजमध्ये बबिताची भूमिका करणारी त्रिधा चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा अनेकदा तिच्या हॉट लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचे तापमान वाढवत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत, त्रिधा चौधरीने पांढर्‍या प्रिंटेड बिकिनी घातली आहे, सनग्लासेस घातलेले आहेत आणि तिने केस मोकळे ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये 'आश्रम'ची बबिता म्हणजेच त्रिधा चौधरी पूलमध्ये बिकिनीत दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधा चौधरी सध्या दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिधाच्या या फोटोंवर चाहते लाइक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)