पदार्पणातच हॉट फोटोंमुळे ट्रोल होते ही अभिनेत्री, हिच्या आजोबांनी केलीत ४ लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 17:12 IST2020-05-11T16:29:57+5:302020-05-11T17:12:49+5:30
आपल्या सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे.

अभिनेत्री पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये 'जवानी जानेमन' सिनेमातून डेब्यू केला.
सिनेमात झळकण्यापूर्वीच तिची लोकप्रियता सोशल मीडियावर जबरदस्त होती.
विशेष म्हणजे पहिल्याच सिनेमात ती सैफ अली खानच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिकेत दिसली.
ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
तिच्या अभिनयाआधीच तिने आपले सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
मुळात आलिया रिअल लाइफमध्येही तेवढीच हॉट आणि बोल्ड आहे.
तिने न्यू यॉर्क युनिर्व्हसिटीमध्ये एक वर्षाचा दिग्दर्शनाचा कोर्स केला असून न्यू यॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये एक वर्षाचा अभिनयाचा देखील कोर्स केला आहे.
ती अभिनय, कथ्थक, डान्स आणि गायन क्लासेस घेत आहे.
तिच्या या बोल्ड फोटोंमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते.