10469_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 18:12 IST2016-08-11T12:42:48+5:302016-08-11T18:12:48+5:30

अभिनेत्री कंगना राणौत ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाली होती. साडी परिधान केलेल्या कंगनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी इशा कोप्पीकर, ओंकार कपूर हे उपस्थित होते.