या अभिनेत्रींनी न्यूड फोटोशूट करत उडवली होती सगळ्यांची झोप, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 22:00 IST2020-05-23T22:00:00+5:302020-05-23T22:00:02+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी विविध कारणांसाठी फोटोशूट केले आहे. कल्की कोचलिनचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.
लिसा हेडन तिच्या हॉट अंदाजासाठीच ओळखली जाते.
शर्लिन चोप्राने आजवर अनेकवेळा न्यूड फोटोशूट केले आहे.
सोनम कपूरच्या या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती.
सनी लियोनीने पती डॅनियलसोबत न्यूड फोटो शूट केले होते.
कल्कीचा हा हॉट फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता.
इशा गुप्ता तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नेहमीच बोल्ड फोटो पोस्ट करत असते.