बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त एकाच चित्रपटात काम केलं. मात्र, या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडण्यात यशस्वी झाली. या अभिनेत्रीला आजही लोक तिला विसरलेले नाहीत. ...
तेरे इश्क में सिनेमातील मोहम्मदची झिशान अय्यूबची पत्नी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. कुटुंबाचा विरोध होता म्हणून दोघेही गोव्याला पळून गेले होते. जाणून घ्या कोण आहे ती? ...