जान्हवी कपूरचे थाई हाई स्लिट ड्रेसमधील बोल्ड फोटो झाले व्हायरल, पाहा अभिनेत्रीच्या स्टायलिश अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:47 IST2022-05-26T17:38:44+5:302022-05-26T17:47:42+5:30
Janhavi Kapoor: जान्हवी कपूरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या आउटफिटमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जान्हवी कपूर बऱ्याचदा स्टायलिश लूकमुळे चर्चेत येत असते. यावेळी देखील तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
करण जोहरच्या बर्थ डे पार्टीसाठी जांभळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता.
प्लजिंग नेकलाइन असलेल्या थाई हाई स्लिट ड्रेसची निवड जान्हवीने केली होती.
जान्हवी कपूरने या गाउनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जान्हवीने ड्रेसवर मॅचिंग हिल्स परिधान केली आहे.
जान्हवी कपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.