Bold & Beautiful! सई ताम्हणकरच्या वेस्टर्न आउटफिटवरील वेणीनं वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 18:51 IST2021-12-16T18:31:47+5:302021-12-16T18:51:36+5:30
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
सई ताम्हणकर आगामी प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच सई ताम्हणकरने शर्ट आणि स्कर्टमधील फोटो शेअर केले आहेत.
सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस आउटफिटपेक्षा तिच्या वेणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोतील वेणीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
सईच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
सई ताम्हणकरच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसणार आहे.
सई ताम्हणकरच्या इंस्टाग्रामवर १.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.