भूमी पेडणेकरने ग्रीन कलरच्या कटआउट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 06:35 PM2023-01-30T18:35:20+5:302023-01-30T18:40:18+5:30

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.

भूमी तिच्या अभिनयासोबतच लूकने देखील चर्चेत असते.

भूमी तिचे अनेक बोल्ड फोटोज सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.

अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

भूमी पेडणेकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे.

या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर हिरव्या रंगाचा कटआउट ड्रेस परिधान करून खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

या आउटफिटमध्ये भूमी पेडणेकर टोन्ड बॉडी आणि अॅब्स फ्लॉंट करताना दिसत आहे.

भूमी पेडणेकरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'अफवाह', 'भीड' आणि 'भक्षक' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

भूमी पेडणेकरचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवर तिचे ७.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.