अलादीन मालिकेतील अवनीत कौरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, सोशल मीडियावर रंगलीय या फोटोंची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 06:00 IST2021-02-13T06:00:00+5:302021-02-13T06:00:07+5:30

Avneet Kaur Most Popular Photos Went Trending on Internet see pics
अवनीत कौरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
Avneet Kaur Most Popular Photos Went Trending on Internet see pics
अवनीत कौर तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
Avneet Kaur Most Popular Photos Went Trending on Internet see pics
अवनीतने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
Avneet Kaur Most Popular Photos Went Trending on Internet see pics
अवनीत प्रचंड स्टायलिश असून तिची ही अदा तिच्या फॅन्सना प्रचंड आवडते. (फोटो: इंस्टाग्राम)
Avneet Kaur Most Popular Photos Went Trending on Internet see pics
अवनीत कौर अलादीन: नाम तो सुना होगा या मालिकेत काम करत होती. पण तिने ही मालिका नुकतीच सोडली. (फोटो: इंस्टाग्राम)
Avneet Kaur Most Popular Photos Went Trending on Internet see pics
या मालिकेत तिने राजकुमारी यास्मिनची भूमिका साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
Avneet Kaur Most Popular Photos Went Trending on Internet see pics
अवनीतला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)