Aaliyah Kashyap Photos: अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यपने शेअर केले ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 20:15 IST2021-02-19T20:15:18+5:302021-02-19T20:15:18+5:30

दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया सध्या यूएसमध्ये शिक्षणासाठी गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया कश्यप सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बोल्ड फोटोतून आलिया चाहत्यांना भुरऴ पाडत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
आलिया कश्यप आपल्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होते. (फोटो: इंस्टाग्राम)
आलियाचे वडील अनुराग कश्यप एक प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)