अनन्या पांडेच्या या फोटोंवर फिदा झाले तिचे फॅन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 16:45 IST2021-02-26T16:45:15+5:302021-02-26T16:45:15+5:30

अनन्या पांडेने नुकतेच फोटोशूट केले असून या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अनन्याच्या या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
अनन्या चंकी पांडेची मुलगी असून तिला चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे.
अनन्या चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासूनच तिच्या सौंदर्याची चर्चा रंगली होती.
अनन्याने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
पती पत्नी और वो या अनन्याच्या दुसऱ्या चित्रपटात तिच्या अभिनयाची चांगलीच चर्चा रंगली होती.
अनन्याचा खाली-पीली हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे.
अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.