उफ्फ..! अलाया एफने बाल्कनीतून रोमिओला दिला आवाज, दिसली खूप बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 18:49 IST2021-03-08T18:49:31+5:302021-03-08T18:49:31+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अलाया एफने शोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती बाल्कनीत दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अलाया एफने फोटो शेअर करत लिहिले की, ओ रोमिओ, माझे सनटॅन लोशन कुठे आहे?
फोटोत अलाया खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अलाया अभिनेत्री पूजा बेदीची लेक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री अलाया एफने जवानी जानेमनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटात अलायासोबत अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत होते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलाया एफचा जन्म २८ नोव्हेंबर, १९९७ ला मुंबईत झाला. (फोटो: इंस्टाग्राम)