अभिनेत्री श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहून चाहते झाले घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 10:46 IST2020-01-15T09:45:45+5:302020-01-15T10:46:22+5:30

श्रद्धा कपूरचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
श्रद्धा कपूर
या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
श्रद्धा कपूरचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे
श्रद्धा कपूर ही बॉलीवूड अभिनेत्री आहे . ती अभिनेता शक्ती कपूरची यांची मुलगी आहे
श्रद्धा कपूर ही प्रामुख्याने 'आशिकी 2' मधील तिच्या अभिनय आणि गाण्यांसाठी ओळखली जाते.
श्रद्धा कपूरचा ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रेमो डिसूजा दिग्दर्शित सिनेमा ‘स्ट्रीट डान्सर 3डी’मध्ये श्रद्धा कपूरसोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे
'स्ट्रीट डान्सर 3डी’ नंतर लवकरच ती अहमद खानच्या सिनेमा ‘बागी 3’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 6 मार्च 2020 ला रिलीज होणार आहे. या सिनेमात श्रद्धासोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे.
हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले