वयाची चाळीशी ओलांडूनही इतकी सुंदर दिसते रवीना टंडन, गोल्डन ड्रेसमध्ये दिसली खूपच स्टायलिश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 16:19 IST2022-04-04T16:19:11+5:302022-04-04T16:19:11+5:30
Raveena Tandon : गोल्डन ड्रेसमध्ये रवीना टंडन खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रवीना टंडन नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच रवीनाने इंस्टाग्रामवर गोल्डन ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रवीनावे केस स्ट्रेट केले आहेत आणि थोडा मेकअप केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोत रवीना गोल्डन आउटफिटमध्ये एकापेक्षा एक दमदार किलर पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रवीना लवकरच केजीएफ २मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)