PHOTOS: मर्डर गर्ल मल्लिका शेरावत लेटेस्ट गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या फोटोंमुळे पुन्हा आली चर्चेत, SEE PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:59 IST2022-01-28T17:59:56+5:302022-01-28T17:59:56+5:30

मल्लिका शेरावतने भलेही फिल्मी दुनियेपासून दूर गेली असली तरी ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये मल्लिका समुद्र किनाऱ्यावर अतिशय सिझलिंग पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मल्लिका शेरावतने तिच्या करिअरची सुरूवात जाहिरातीतून केली होती. ज्यात ती अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानसोबत झळकली आहे. (Photo Instagram)
तिने फिल्मी करिअरची सुरूवात 'जीना सिर्फ मेरे लिए' चित्रपटातून केली आहे. (Photo Instagram)
मल्लिका शेरावत ख्वाहिश आणि मर्डर यासारख्या चित्रपटातून चर्चेत आली होती. (Photo Instagram)
मल्लिका शेरावत तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)