अभिनेत्री दीप्ती सतीनेचे इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहून चाहते झाले घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 16:24 IST2020-01-30T15:43:28+5:302020-01-30T16:24:33+5:30

दीप्ती सतीने
अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो.
दीप्ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते
दीप्तीचा हा अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो
दीप्तीचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांना भुरळ पाडली आहे
दीप्तीचे सोज्वळ सौंदर्य पाहून फॅन्स ही तिच्या प्रेमात पडले आहेत
अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
या चित्रपटातील दीप्तीच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.
दीप्तीचा या चित्रपटात बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाला.
इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती
'लकी' या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती
दीप्तीची मनमोहक अदा