आली लहर मलायका अरोराने केला कहर! शेअर केला बिच बम फोटो, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 15:33 IST2021-03-12T15:23:55+5:302021-03-12T15:33:44+5:30

मलायका अरोराने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

मलायका अरोराने नुकताच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, जो व्हायरल होताना दिसत आहे.

मलायका अरोराने बीचवरील पाठमोरा फोटो शेअर केला आणि लिहिले की बिच बम

मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मलायकाच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

मलायका अरोरा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तसेच मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते.

मलायका अरोरा फिटनेसच्या बाबतीत जागरूक आहे. ती सोशल मीडियावर योगा करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रीय आहे.

मलायका अरोराचे इंस्टाग्रामवर १२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.