कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारणाऱ्या भाऊ कदमने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आता भाऊ पुन्हा एकदा हटक्या अंदाजात रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
लोकांना मलायकाची स्टाईल स्टेटमेंट आवडते आणि मलायकाही आपल्या मूडनुसार, स्टाईलबाबत कायम नवे प्रयोग करते. अलीकडेही तिने असाच काही एक प्रयोग केला. पण तिचा हा प्रयोग पुरता फसला. ...
शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्येही बऊआ सिंहची धम्माल मस्ती तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. ईदच्या मुहूर्तावर शाहरुखने आपल्या चाहत्यांना भेट देत, हा ट्रेलर रिलीज केला. ...
'लव्ह यु जिंदगी’च्या निमित्ताने सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. ...
या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. ...