सोनाली कुलकर्णीने साकारलेली एका तरुणीची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. सध्या तरुण पिढीवर अनेक चांगले आणि वाईट प्रकारचे प्रसंग उद्धभवतात, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन कशाप्रकारे निरसन करावे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले ...
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची वास्तवाला स्पर्श करणारी लेखणी, तगड्या कलाकारांची मोठी फळी आणि उत्तम सादरीकरण अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...
आजपर्यंत प्रेक्षकांनी संजय मोने यांना अनेक मालिकांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे तसंच त्यांच्या कामावर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे. आता चाहते संजय मोने यांना वेगळ्या भूमिकेत पाहू शकतील. ...
अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीलाच या चित्रपटाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ...