प्रथमेश परब एका बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. प्रथमेशच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...
अमृताच्या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. ...
निक भारतात दाखल झाला असून प्रियंकाने त्याचं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून स्वागत केले आहे.घरी तुझं स्वागत आहे बेबी असं सुंदर आणि रोमँटिक कॅप्शन पिग्गी चॉप्सनं दिलं आहे. ...
राहुलचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. राहुलची आजवर दोन लग्नं झाली असून दोन्ही पत्नींसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. त्याची पहिली पत्नी श्वेता ही पायलट होती तर दुसरी पत्नी डिम्पी ही मॉडेल होती. ...
डान्स प्लस ४ च्या मंचावर प्रत्येक आठवड्याला ह्या स्पर्धकांना नियमितपणे त्यांच्यासाठी प्लस असणाऱ्या व्यक्ती भेट देत असतात, मात्र ह्या आठवड्याला चेतन साळुंखे त्याला भेटायला आलेल्या केतकीला पाहून थक्कच झाला. ...