दीपिका पादुकोणशी लग्न झाल्यापासून रणवीर सिंग अगदी हवेत आहे. होय, याचे कारण म्हणजे, जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी त्याचे लग्न झालेय. अर्थात हे आम्ही नाही तर स्वत: रणवीर सगळ्यांना सांगत सुटला आहे. ...
प्रीक्वलमध्ये रजनीकांत यांच्या प्रेयसीची भूमिका ऐश्वर्या राय बच्चनने साकारली होती. त्यामुळे आता सिक्वलमध्ये ती झळकणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याबद्दल नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी खुलासा केला आहे. ...
मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू आहे. अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न असल्याने ती परदेशी सून होणार आहे. नुकताच निक भारतात आला असून ३० नोव्हेंबर रोजी या दोघांचे राजस्थानमधील जोधपूर येथे लग्न होणार आहे. ...
कियारा अडवाणी सध्या बॉलिवूडची फेवरेट बनली आहे. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर कियाराची ‘लस्ट स्टोरिज’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती. ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. तेव्हापासून आता कियारा बॉलिवूडमधील अनेकींना टक्कर देताना दिसतेय. ...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मी सिंगल नाही, असे खुद्द अर्जुन कपूरने जाहिर केले आहे. तूर्तास दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. हे कपल लवरकच लग्न करणार असेही मानले जात आहे. ...
प्रियांका चोप्रा येत्या २-३ डिसेंबरला स्वत:पेक्षा १०वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा शाही विवाहसोहळा होणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आता एक खास बातमी आहे. ...