Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रजनीकांतचा बहुचर्चित 2.0 हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात LIVE - Marathi News | Rajinikanth's Film Robot 2.0 Public Review from Pune | Pune News | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतचा बहुचर्चित 2.0 हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात LIVE

रजनीकांतचा बहुचर्चित 2.0 हा सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिय�.. ...

गळ्यातील ‘त्या’ पेंडंटवर मलायका अरोराने केला खुलासा, वाचा काय म्हणाली!! - Marathi News | Malaika Arora's AM pendant has NOTHING to do with her alleged boyfriend Arjun Kapoor, clarifies the actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गळ्यातील ‘त्या’ पेंडंटवर मलायका अरोराने केला खुलासा, वाचा काय म्हणाली!!

मलायका व अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना असा ऊत आला असताना अलीकडे मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले. खुद्द मलायकाने सोशल मीडियावर या पेंडंटचा फोटो शेअर केला होता. ...

रणवीर सिंगच्या आईने दिली दीपिका पादुकोणला टक्कर, सगळीकडे तिच्या लूकचीच चर्चा - Marathi News | deepika padukone mother-in-law Anju Bhavnani Is Giving A Tough Competition To The Bride's Look | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंगच्या आईने दिली दीपिका पादुकोणला टक्कर, सगळीकडे तिच्या लूकचीच चर्चा

मुंबईच्या रिसेप्शनमध्ये दीपिकासोबतच आणखी एका व्यक्तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही व्यक्ती रणवीरच्या कुटुंबियातील एक असून रणवीरच्या खूपच जवळची आहे. ...

 दीपवीरने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा, फोटो!! - Marathi News | newly wed deepika padukone ranveer singh at siddhivinayak temple | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : दीपवीरने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा, फोटो!!

बॉलिवूडचे नवदांम्पत्य रणवीर सिंग व दीपिका पादुकोण आज मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेत. लग्नानंतर पहिल्यांदा रणवीर व दीपिका एकत्र दिसले. ...

मुलीच्या जन्माच्या दहा दिवसातच कामावर परतली नेहा धूपिया! - Marathi News | neha dhupia back to work after delivery baby girl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुलीच्या जन्माच्या दहा दिवसातच कामावर परतली नेहा धूपिया!

नेहा धूपियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नेहा कामावर परतली आहे. गत १८ नोव्हेंबरला नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने आपल्या मुलीचे नाव मेहर असे ठेवले आहे. ...

काय म्हणता, दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल’ ड्रेस तयार करण्यासाठी लागले १६ हजार तास! - Marathi News | Deepika Padukone Mumbai reception: Designer duo share a video showing making of ivory and gold dress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय म्हणता, दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल’ ड्रेस तयार करण्यासाठी लागले १६ हजार तास!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही  एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची प्रेमकथा सांगितली रणवीरने - Marathi News | ranveer singh deepika padukone love story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची प्रेमकथा सांगितली रणवीरने

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमकथेविषयी तितकीशी कल्पना कोणालाच नाहीये. पण रणवीर सिंगची मुलाखत फिल्मफेअरच्या डिसेंबरच्या अंकात छापून येणार असून या मुलाखतीच्या दरम्यान त्याने त्यांच्या नात्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत. ...

शुभांगी अत्रेला बनायचंय मेरी कॉम,‘भाभीजी’लाला बॉक्सरची भूमिका साकारण्याची इच्छा! - Marathi News | Bhabhi Ji Ghar Par Hai Actress Shubhangi Atre want to play role of Mary Kom on small screen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शुभांगी अत्रेला बनायचंय मेरी कॉम,‘भाभीजी’लाला बॉक्सरची भूमिका साकारण्याची इच्छा!

मेरी कॉमच्या जीवनावर शो आल्यास तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही असल्याचे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे तरुणाईसह आपल्या लेकीनंही मेरी कॉमपासून शिकावं असेही शुभांगीला वाटते. ...

 त्यांनी मला मोठ मोठी स्वप्नं दाखवलीत...! सनी लिओनीचा भ्रमनिरास!   - Marathi News | sunny lone revealed shocking things about bollywood after 6 years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : त्यांनी मला मोठ मोठी स्वप्नं दाखवलीत...! सनी लिओनीचा भ्रमनिरास!  

सन २०१३ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीतून बाहेर पडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या काहीसी नाराज आहे. होय, बॉलिवूडमधील पाच वर्षांच्या प्रवासाने तिचा भ्रमनिरास केला आहे आणि यातूनचं सनीने बॉलिवूडवर काही गंभीर आरोप केले आहेत. ...