‘मनमर्जियाँ’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अशनूर कौर. तिची बबली व्यक्तिरेखा आणि क्यूट चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. तिने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ...
अर्जून कपूर सोबत असलेले अफेअरला घेऊन सध्या मलायका अरोरा चांगलीच चर्चेत आहे. मलायका अरबाज खानपासून २०१६ मध्ये वेगळी झाली आणि २०१७मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ...
प्रियांका चोप्राच्या फॅन्सचे लक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून या दिवसाकडे लागले होते. प्रियांका चोप्रा आता मिसेस जोनास झाली आहे. प्रियांका आणि निकचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाला आहे. ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण14 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमोमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नानंतर पहिलं रिसेप्शन दीपवीरने बेंगळुरुमध्ये पहिलं तर मुंबईत दुसरं रिसेप्शन दिले. ...
खुद्द कपिलनेच त्यांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. या पत्रिकेचे विशेष म्हणजे या पत्रिकेवर राजमहल आणि हत्ती यांची चित्रं आहेत. त्यासोबतच मिठाई, ड्राय फ्रू टस हे देखील ठेवलेले दिसत आहेत. ...
शाहरुख खानची मुलगी सुहाना कोणत्या स्टार पेक्षा कमी नाहीय. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच सुहानाची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते ...
आता संपूर्ण जगाचे लक्ष प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे लागले आहे. ते दोघे कोणत्या प्रकारे लग्न करणार? इथपासून ते कोणत्या स्टाईलचे ड्रेसेस घालणार इथपर्यंत सर्व चर्चांना उधाण आले आहे. चाहत्यांनाही आता त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक बातमीच ...