बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...
रणवीर- दीपिका आणि प्रियांका-निकनंतर आता कपिल शर्मा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. होय, येत्या १२ डिसेंबरला कॉमेडियन कपिल शर्मा त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. ...
लग्नापूर्वी दीपवीर एकमेकांबद्दल बोलत, पण फार कमी. आता मात्र लग्नानंतर दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत. होय, दीपिकाने लग्नानंतर पहिल्यांदा‘जीक्यू’ मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती रणवीरबद्दल अगदी भरभरून बोलली. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 1 डिसेंबरला संपूर्ण बी-टाऊनसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती ...
प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर होते. पण या लग्नाचा एकही फोटो समोर आला नाही. पण लग्न झाल्यानंतरचे प्रियांका व निकचे फोटो मात्र समोर आले आहेत. ...
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणारी चिमुकली आकृती शर्मा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. याच आकृतीने तिच्यासोबत अलीकडेच घडलेला एक किस्सा नुकताच सांगितला. ...
‘स्पेशल ५’ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच जिगरबाज पोलीसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. ...
सिद्धीविनायक मालिकेत एका मॉडर्न सून नक्की आहे. यामध्ये सध्याच्या ट्रॅकमध्ये दाखवण्यात येत आहे की, रुद्रपासून सुटका करुन घेण्याकरिता मंजरी (उत्कर्षा नाईक) आणि सिद्धी (फरनाझ शेट्टी), उर्वशी (रोशनी रस्तोगी)ला घेऊन येतात. ...
‘स्टार प्लस’वरील ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार' नुकतेच मुंबईत पार पडले. या कार्यक्रमात जान्हवी कपूरदेखील आली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाने जान्हवी कपूरने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे ...