Salman Khan : चित्रपट दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खानबद्दल अनेक गंभीर विधानं केली आहेत. त्यांनी सलमानला 'गुंड' आणि 'वाईट माणूस' म्हटलं आहे. अभिनव कश्यप यांनीच सलमान खानच्या प्रसिद्ध 'दबंग' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ...
दरवर्षी कलावंत या ढोल-पथकाद्वारे अनेक कलाकार गणपती मिरवणुकीत ढोल वादन करतात. यंदाही हे पथक विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन करणार होतं. मात्र डिजेमुळे हे ढोलवादन रद्द करावं लागलं. हा वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेने शेअर केला आहे. ...
Priya Bapat : प्रिया बापट लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे कलाकार दिसणार आहेत. ...
Navya Nair Fined 1.14 Lakh at Australia Airport : तुम्हीही केसात गजरा माळून परदेश प्रवास करताय? मग एअरपोर्टवरील हा महत्वाचा नियम आताच जाणून घ्या. अभिनेत्रीला लाखो रुपयांचा दंड बसला आहे ...