अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा चित्रपट 'धुरंधर' (Dhurandhar) ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ...
इंडिगो एअरलाईन्स गोंधळाचा फटका एका मराठी गायकाला बसला आहे. त्यामुळे फक्त गोवा-मुंबई प्रवासासाठी त्याला ४ लाख रुपये खर्च करावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...