Join us

Filmy Stories

ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट! - Marathi News | Amitabh Bachchan shares his mid night snack photo, Celebrity post funny comments | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट!

अमिताभ बच्चन यांनी नुकताच रात्री १२ वाजताच्या दरम्यान एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो मिड नाइट स्नॅक्सचा आहे. त्यांच्या या फोटोवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मजेदार रिअ‍ॅक्शन दिल्या आहेत. ...

PHOTOS: गणेशोत्सवात अंकिता लोखंडे दिसली मराठमोळ्या अंदाजात, तिचे साडीतील सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ - Marathi News | Ankita Lokhande seen in sarees on Ganeshotsav | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS: गणेशोत्सवात अंकिता लोखंडे दिसली मराठमोळ्या अंदाजात, तिचे साडीतील सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

सुशांत सिंग राजपूतच्या निधनापासून अंकिता लोखंडे चर्चेत आहे. मात्र गणेशोत्सवात तिने नेसलेल्या साडीतील सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  ...

सुशांतने 5 वर्षांपूर्वी सुरु केले होते यु-ट्यूब चॅनल, पण चाहत्यांनाही नव्हती माहिती - Marathi News | fans are surprised to know about sushant singh rajputs youtube channel as he never used to promote it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतने 5 वर्षांपूर्वी सुरु केले होते यु-ट्यूब चॅनल, पण चाहत्यांनाही नव्हती माहिती

सुशांतच्या मृत्यूच्या अडीच महिन्यानंतर समोर आली नवी माहिती, जाणून सगळेच हैराण ...

एकता कपूरने मान्य केल्या पार्थ समथानच्या सर्व अटी, फीसमध्येही केली वाढ - Marathi News | Parth samthaan not quitting kasautii zindagii kay makers agree to increase his remuneration and change in plot | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एकता कपूरने मान्य केल्या पार्थ समथानच्या सर्व अटी, फीसमध्येही केली वाढ

पार्थ समथान 'कसौटी जिंदगी के' ही मालिका सोडून जातोय अशी बातमी गेल्या काही काळापासून येत होती. ...

 सारा अली खानच्या या फोटोंनी खूप होतेय चर्चा, सोबतचा ‘हा’ मिस्ट्री ब्वॉय आहे तरी कोण? - Marathi News | Sara Ali Khan flaunts her blue lipstick in her new beach pictures | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : सारा अली खानच्या या फोटोंनी खूप होतेय चर्चा, सोबतचा ‘हा’ मिस्ट्री ब्वॉय आहे तरी कोण?

ब्ल्यू लिपस्टिक, मोकळे केस, डोळ्यांवर गॉगल... खूप व्हायरल होत आहेत हे फोटो ...

'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया! - Marathi News | Saif Ali Khan to portray lankesh in Prabhas starrer Adipurush, know Kareena Kapoor Khan reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!

आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ...

जॅकलिन फर्नांडिसच्या टीममधील 2 जण आढळले COVID-19 पॉझिटिव्ह, अभिनेत्रीही केली टेस्ट - Marathi News | Jacqueline fernandez tests negative after 2 members from shoot crew test corona virus positive | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जॅकलिन फर्नांडिसच्या टीममधील 2 जण आढळले COVID-19 पॉझिटिव्ह, अभिनेत्रीही केली टेस्ट

सोशल मीडियाच्या माध्यमातून जॅकलिनने स्वत: ही माहिती दिली. ...

बाबो ! राधे माँ घेणार बिग बॉसच्या घरात एंट्री, यासाठी देण्यात आली तगडी रक्कम - Marathi News | OMG Radhe Ma, Who Lives A Controversial Life, Will Enter In Big Boss 14 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बाबो ! राधे माँ घेणार बिग बॉसच्या घरात एंट्री, यासाठी देण्यात आली तगडी रक्कम

राधे माँची भक्त म्हणून ओळखल्या जाणा-या अभिनेत्री डॉली बिंद्रानेही राधे माँ पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तिच्या विरोधात  पोलिसात तक्रार दाखल केली होती. ...

सुशांतची मॅनेजर श्रुति मोदीने रडत-रडत सीबीआयसमोर उघड केली सगळी गुपितं, म्हणाली - मला माहीत होतं.... - Marathi News | Sushant Singh Rajput's manager Shruti Modi makes shocking revaltion about Rhea Chakroborty and Her brother Showik | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतची मॅनेजर श्रुति मोदीने रडत-रडत सीबीआयसमोर उघड केली सगळी गुपितं, म्हणाली - मला माहीत होतं....

ताज्या माहितीनुसार सीबीआयचे प्रश्न ऐकून श्रुति मोदी ढासळली आणि रडत रडत सगळी गुपितं उघडली. श्रुति मोदीने सीबीआयसमोर सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमीच पॅकेट्स येत होते. ...