Alia Bhatt Ranbir Kapoor Video :रणबीर व आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवरच्या कमेंट्स तर विचारू नका. या कमेंट्स वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही... ...
Nava Gadi Nava Rajya : ‘नवा गडी, नवं राज्य’ या मालिकेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. पण मालिकेचं कथानक पुढे सरकत असतानाच, आता ही मालिका प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे. ...
न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग यानं पोलीस चौकशीमध्ये फोटो मॉर्फ केले गेल्याचा दावा केला आहे. ...
Hruta Durgule : 12 सप्टेंबरला हृताचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कुठे झालं तर दूर थायलंडमध्ये. होय, नवरा प्रतीकसोबत ती थेट थायलंडला पोहोचली. आता या ट्रिपचे फोटो समोर आले आहेत... ...
Timepass 3 :अभिनेता प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळेचा टाइमपास ३ चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...