सलमान खानच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानला डेंग्युची लागण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सलमान खानची तब्येत बिघडत असल्याचे बोलले जात आहे. डेंग्यूमुळे त्याच्या चित्रपटाचे आणि शोचे सर्व शूटिंग थांबवण्यात आले आहे. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात ही जोडी आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. ...
Prajakta Mali : या व्हिडीओत प्राजक्ता बकासन करताना दिसतेय. पण खास बात काय तर या व्हिडीओवरच्या कमेंट्स. चाहत्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...
Most Awaited Hindi Film Of 2023 : पुष्पा 2, पठान, जवान, टायगर 3, डंकी असे अनेक सिनेमे नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण अल्लू अर्जुनने शाहरूख खान व सलमान खानला मागे टाकलं आहे... ...
Bollywood Couples : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. प्रेम कुणावरही कधीही होऊ शकते. प्रेमासोबतच हा नियम आता लग्नालाही लागू होणार आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी वयाची ४० ओलांडल्यानंतर लग्न केले आहे. ...