Join us

Filmy Stories

'या' बॉलिवूड कलाकारांनी केलंय पाकिस्तानी सिनेमात काम, एकीचं तर आलं आयटम साँग - Marathi News | do you know these bollywood actors have worked in pakistani films actress gave item song | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'या' बॉलिवूड कलाकारांनी केलंय पाकिस्तानी सिनेमात काम, एकीचं तर आलं आयटम साँग

पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर नेहमीच चर्चा झाली आहे. मात्र असेही बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांनी पाकिस्तानी सिनेमांमध्ये काम केले आहे. ...

Video : "तू शिल्पा शेट्टीचा नवरा आहेस का?", राज कुंद्राच्या वादग्रस्त प्रकरणावरील 'UT 69' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | shilpa shetty husband raj kundra pornography movie UT 69 trailer released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video : "तू शिल्पा शेट्टीचा नवरा आहेस का?", राज कुंद्राच्या वादग्रस्त प्रकरणावरील 'UT 69' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

तुरुंगातील ६३ दिवसांवर आधारित चित्रपट काढणार असल्याची घोषणा राज कुंद्राने काही दिवसांपूर्वी केली होती. आता राज कुंद्राच्या या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.  ...

'गणपत'चा स्पेशल प्रोमो रिलीज; अल्ट्रा प्रो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला टायगर श्रॉफ - Marathi News | Special promo release of 'Ganpat'; Tiger Shroff seen in ultra pro action mode | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गणपत'चा स्पेशल प्रोमो रिलीज; अल्ट्रा प्रो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसला टायगर श्रॉफ

'गणपत' चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरनंतर आता नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ...

'गदर २'नंतर सनी देओलला लागली लॉटरी, एक नाही तर झळकणार ६ चित्रपटात - Marathi News | After 'Gadar 2', Sunny Deol got the lottery, not one but 6 films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गदर २'नंतर सनी देओलला लागली लॉटरी, एक नाही तर झळकणार ६ चित्रपटात

Sunny Deol : अभिनेता सनी देओलचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. आता सनीने चाहत्यांसोबत मोठी बातमी शेअर केली आहे. गदर २च्या यशानंतर त्याच्याकडे आणखी मोठ्या ६ चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. ...

Bigg Boss 17: सना खानविरोधात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Bigg Boss 17 Complaint filed against contestant and lawyer Sana Khan in bar council | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 17: सना खानविरोधात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

सना खानविरोधात बार काऊसिंलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'बिग बॉस'मधील सनाच्या सहभागावर आक्षेप घेण्यात आला आहे. ...

एका चित्रपटामुळे झालेली दिया आणि साहिलची मुलाखत, लग्नही केलं, पण...; अवघ्या पाच वर्षांतच का मोडला संसार? - Marathi News | Dia mirza sahil sangha love story know about their married life separation and divorce | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एका चित्रपटामुळे झालेली दिया आणि साहिलची मुलाखत, लग्नही केलं, पण...; अवघ्या पाच वर्षांतच का मोडला संसार?

दियाने 2014 मध्ये साहिल संघासोबत पहिलं लग्न केले होते. ...

करण जोहर राष्ट्रीय पुरस्कार घेत असताना विवेक अग्निहोत्रींचे विचित्र हावभाव, फोटोतूनही केलं क्रॉप - Marathi News | Vivek Agnihotri s strange reaction while Karan Johar was receiving the National Award also cropped from the photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करण जोहर राष्ट्रीय पुरस्कार घेत असताना विवेक अग्निहोत्रींचे विचित्र हावभाव, फोटोतूनही केलं क्रॉप

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. ...

आश्रमात निराधारांसाठी जुई गडकरीचा स्तुत्य उपक्रम; होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Jui Gadkari's laudable initiative for the destitute in an ashram | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आश्रमात निराधारांसाठी जुई गडकरीचा स्तुत्य उपक्रम; होतोय कौतुकाचा वर्षाव

आश्रमातील लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी जुई गडकरी हिनं चाहत्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केलं आहे.  ...

मराठी अभिनेत्याला पडली 'जवान'ची भुरळ; हटके डान्स करत दिली शाहरुखला टक्कर - Marathi News | marathi-actor-ajinkya-raut-dance-on-shahrukh-khan-chaleya-song-from-jawan-movie | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी अभिनेत्याला पडली 'जवान'ची भुरळ; हटके डान्स करत दिली शाहरुखला टक्कर

Ajinkya raut: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अजिंक्यने नुकताच त्याचा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ...