आता एली आणि कपिलची जोडी

By Admin | Updated: September 23, 2014 06:32 IST2014-09-23T06:32:55+5:302014-09-23T06:32:55+5:30

कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या कपिल शर्माला बँक चोरमधून काढून टाकण्यात आले

Now Eli and Kapil pair | आता एली आणि कपिलची जोडी

आता एली आणि कपिलची जोडी

कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या कपिल शर्माला बँक चोरमधून काढून टाकण्यात आले असले, तरी दुसरा चित्रपट साईन करण्यास त्याला फारसा वेळ लागला नाही. थ्रिलर चित्रपटांचे दिग्दर्शक अशी ओळख असणारे अब्बास मस्तान कपिल शर्माला घेऊन कॉमेडी चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री एली अवराम मुख्य भूमिकेत आहे. एलीने यापूर्वी मनीष पॉलसोबत ‘मिकी वायरस’ या चित्रपटात काम केले आहे; पण हा चित्रपट अपयशी ठरला. त्यानंतर एली ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आली. या चित्रपटात एलीसह आणखी पाच अभिनेत्री असणार आहेत.

Web Title: Now Eli and Kapil pair