नो किसिंग सीन प्लीज - सनी लिओनी

By Admin | Updated: May 11, 2016 16:16 IST2016-05-11T16:16:59+5:302016-05-11T16:16:59+5:30

बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच जम बसवलेल्या सनी लिओनीनं पडद्यावर किसिंग सीन देणार नाही अशी चक्क अटच सनी लिओनीनं घातल्याचं वृत्त आहे

No kissing scene please - Sunny Leone | नो किसिंग सीन प्लीज - सनी लिओनी

नो किसिंग सीन प्लीज - सनी लिओनी

>बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच जम बसवलेल्या सनी लिओनीनं पडद्यावर किसिंग सीन देणार नाही अशी चक्क अटच सनी लिओनीनं घातल्याचं वृत्त आहे. यामुळे सनीच्या चाहत्यांची निराशा होणार असली तरी सिनेमाची गरज असल्यास कामुक दृष्ये देण्यास हरकत नसल्याचेही तिनं स्पष्ट केलं आहे.
तर, एखादं अत्यंत कामुक दृष्य असेल, परंतु सनीच्या या अटीमुळे किसिंग सीन नसेल तर ते दृष्य प्रभावी होईल का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. रागिणी एमएमएस - 2 मध्ये सनीचे किसिंग सीन होते, परंतु त्यानंतरच्या चित्रपटांमध्ये एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, मस्तीझादे आणि वन नाईट स्टँड या सगळ्या सिनेमांमध्ये उत्तान दृष्ये आहेत, परंतु किसिंग सीन नाहीये. 

Web Title: No kissing scene please - Sunny Leone