मुक्ता बर्वेचे नवीन फोटोशूट

By Admin | Updated: January 29, 2017 23:49 IST2017-01-29T23:49:04+5:302017-01-29T23:49:04+5:30

मुक्ता नेहमी प्रेक्षकांना एका वेगळया शांत व सोज्वळ भूमिकेत आणि लूकमध्ये पाहायला मिळाली.

New photoshoot of Mukta Barve | मुक्ता बर्वेचे नवीन फोटोशूट

मुक्ता बर्वेचे नवीन फोटोशूट

मुक्ता नेहमी प्रेक्षकांना एका वेगळया शांत व सोज्वळ भूमिकेत आणि लूकमध्ये पाहायला मिळाली. मात्र सध्या या अभिनेत्रीचे झक्कास आणि हटके फोटो सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमधील तिचा लूक नक्कीच तिच्या चाहत्यांना घायाळ करेल अशाप्रकारचा आहे.

मुक्ताला यापूर्वी कधीच आपण अशा हॉट आणि स्वीट लूकमध्ये पाहिले नाही. तिच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाईक्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिच्या या लूकचे कौतुकदेखील सोशलमीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून करताना दिसत आहे. मुक्ताचे हे फोटो पाहता तिच्या चाहत्यांना तिचा कोणता आगामी चित्रपटाची तयारी सुरू आहे का असे वाटले असणार हे साहजिकच आहे. मात्र तिचा हा लूक तिने कोणत्या चित्रपटासाठी केला आहे का हे अद्याप कळालेले नाही.

Web Title: New photoshoot of Mukta Barve