नवाबांची ग्लॅमरस सूनबाई

By Admin | Updated: June 23, 2015 23:03 IST2015-06-23T23:03:18+5:302015-06-23T23:03:18+5:30

हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री करिना कपूर खान हिला म्हणे सासूबार्इंनी ‘ग्लॅमरस’ असल्याची कॉम्प्लिमेंट दिली आहे. ‘दबंग २’मधील करिनाचा ‘फेव्हिकॉल से’

Nawab's glamorous sunbay | नवाबांची ग्लॅमरस सूनबाई

नवाबांची ग्लॅमरस सूनबाई

हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री करिना कपूर खान हिला म्हणे सासूबार्इंनी ‘ग्लॅमरस’ असल्याची कॉम्प्लिमेंट दिली आहे. ‘दबंग २’मधील करिनाचा ‘फेव्हिकॉल से’ डान्स खूप भावला असून, लग्नानंतरही करिनाने अशाच ग्लॅमरस भूमिका करण्याचा सल्ला तिची सासू व अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी दिला आहे.

Web Title: Nawab's glamorous sunbay