मे २०१७ मध्ये ‘नूर’ येणार रसिकांच्या भेटीला...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 12:39 IST2016-08-07T06:41:55+5:302016-08-07T12:39:54+5:30
‘अकिरा’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा हिने बरेच अॅक्शन सीन्स साकारले आहेत. आत्तापर्यंत तिला केवळ रोमँटिक आणि मवाळ भूमिकांमध्येच पाहण्यात आले ...

मे २०१७ मध्ये ‘नूर’ येणार रसिकांच्या भेटीला...!
अकिरा’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा हिने बरेच अॅक्शन सीन्स साकारले आहेत. आत्तापर्यंत तिला केवळ रोमँटिक आणि मवाळ भूमिकांमध्येच पाहण्यात आले आहे. पण अकिरा नंतर तिने तिच्या अभिनयाचा वेगळा लूकही दाखवून दिला आहे. आता तिच्याकडे ‘नूर’ या चित्रपटासाठी पाहिले जात आहे.
यात तिने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची शूटींग अंतिम टप्प्यात असून नुकतीच त्याची रिलीज डेट कळाली आहे. तिने पोस्ट केले आहे की, ‘ द डेट इज सेट ! ‘नूर’ अराइव्हज ७ एप्रिल २०१७ लाईफ इज गुड, गॉट माय ग्लो आॅन.
या ‘नूर’ द फिल्म’ चित्रपटात सोनाक्षीसोबत भूमिका केलेली शिवाणी दांडेकर म्हणते,‘सोनाक्षी ही खरंच खुप चांगली कलाकार आहे. तिच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा आहे.’