झपाटलेला'ओम फट स्वाहा:'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:05 IST2016-01-16T01:16:25+5:302016-02-06T11:05:52+5:30
'ओम फट स्वाहा:' म्हणत तात्या विंचूच्या बाहुल्याचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे याच्या विनोदाने ...

झपाटलेला'ओम फट स्वाहा:'
' ;ओम फट स्वाहा:' म्हणत तात्या विंचूच्या बाहुल्याचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे याच्या विनोदाने प्रेक्षकांची हसूनहसून पुरेवाट केली. झपाटलेला 2 हा पहिला मराठी चित्रपट होता जो थ्रीडीमध्ये आणण्यात आला. तंत्रज्ञानाचा संपूर्णपणे वापर, मराठीतील स्टार कॉमेडियन मकरंद अनासपुरे यांच्यासह 'झपाटलेला' सिक्वेल प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. मात्र, केवळ तंत्रज्ञान चित्रपटाला यशस्वी करू शकत नाही, त्यासाठी काहीतरी कंटेंटदेखील लागतो.. इथेच त्याने काहीसा मार खाल्ला.