'नटसम्राट'ची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:34 IST2016-01-16T01:14:50+5:302016-02-10T12:34:50+5:30
बर्याचदा असं म्हटलं जातं, की चित्रपट हिट होण्यासाठी प्रचंड प्रमोशनची गरज असते. काही प्रमाणात ही गोष्ट खरी आहे देखील. ...

'नटसम्राट'ची जोरदार चर्चा
ब ्याचदा असं म्हटलं जातं, की चित्रपट हिट होण्यासाठी प्रचंड प्रमोशनची गरज असते. काही प्रमाणात ही गोष्ट खरी आहे देखील. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या शकला लढवून चित्रपटाचे प्रमोशन केले जाते.
पण, जोरदार प्रमोशन करूनही ते योग्य ट्रॅकवर नसेल तर व्हायचा तो परिणाम होतोच. त्यामुळे त्याचे करेक्ट प्रमोशन होणे जरुरीचे असते.

वि. वा. शिरवाडकर यांच्या अजरामर कलाकृतीवर आधारित हा चित्रपट आहे. विश्वास जोशी व नाना पाटेकर या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.
प्रदर्शनपूर्व दोन महिने हा चित्रपट इतक्या मोठय़ा प्रमाणावर चर्चेत आहे म्हटल्यावर हा चित्रपट यशस्वी करण्याची जबाबदारीही तितकीच वाढली असणारं, हे वेगळं सांगायला नको..
Photo Source : Marathi Stars
पण, जोरदार प्रमोशन करूनही ते योग्य ट्रॅकवर नसेल तर व्हायचा तो परिणाम होतोच. त्यामुळे त्याचे करेक्ट प्रमोशन होणे जरुरीचे असते.
आता हेच पाहा ना, महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असलेला 'नटसम्राट' चित्रपट नाटकावर आधारित आहे हे आपल्याला माहितीच आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा तर वाढविल्या आहेतच; पण त्याच्या प्रमोशनच्या फंड्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दोन महिने आधीच प्रचंड चर्चेत आहे.