आर्चीला शाळेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 12:30 IST2016-06-21T07:00:50+5:302016-06-21T12:30:50+5:30
सैराटच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली रिंकू राजगुरु अर्थात आर्ची सध्या विविध शोमध्ये हजेरी लावण्यात व्यस्त आहे. मात्र पण रिंकूचं हे ...
.jpg)
आर्चीला शाळेचा इशारा
स राटच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली रिंकू राजगुरु अर्थात आर्ची सध्या विविध शोमध्ये हजेरी लावण्यात व्यस्त आहे. मात्र पण रिंकूचं हे दहावीचं वर्ष आहे. शाळा सुरु झाल्या आहेत पण रिंकू ही अजूनही शाळेत आलेली नाही. रिंकू ज्या शाळेत शिकते त्या जिजामाता कन्या प्रशाळेच्या व्यवस्थापणाने आणि मुख्यध्यापकांनी तिला शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रिंकू जर १५ दिवसाच्या आत शाळेत उपस्थित नाही राहिली तर तिच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यध्यापकांनी दिला आहे.