‘सैराट’ची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2016 10:01 AM2016-05-10T10:01:56+5:302016-05-10T15:31:56+5:30

‘सैराट’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहाता ‘पैसा पैसा’ आणि ‘चीटर’ या ...

The scare of 'sirat' | ‘सैराट’ची धास्ती

‘सैराट’ची धास्ती

googlenewsNext
ैराट’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहाता ‘पैसा पैसा’ आणि ‘चीटर’ या दोन चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात कोणताच मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. मेच्या दुसºया आठवड्यातही कोणताच चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास ‘सैराट’चा फटका चित्रपटांना बसू शकतो, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ‘सैराट’मुळे इतर मराठी चित्रपटांना जास्त प्रमाणात चित्रपटगृहही उपलब्ध होणार नाहीत हेही चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यामागचे आणखी एक कारण आहे.  

Web Title: The scare of 'sirat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.